AIT पुणे येथे डेटा इंट्री ऑपरेटर,प्रयोगशाळा सहाय्यक व इतर पदांसाठी भरती;थेट मुलाखत होणार

📆मुलाखतीची तारीख : सोमवार 23 डिसेंबर 2024 सकाळी 10 वाजेपासून पुढे

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

📍मुलाखतीचे ठिकाण : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आळंदी रोड, दिघीहील्स, पुणे 411 015

📋उमेदवारांसाठी सूचना

  • पात्र व इच्छुक उमेदवाराने वर दिलेल्या तारखेस मुलाखतीला हजर राहावे.
  • मुलाखतीला येताना कागदपत्राच्या मूळ प्रति व एक साक्षांकित प्रति सोबत ठेवाव्यात.
  • उमेदवारांनी दिलेल्या वेळेच्या आत मुलाखतीला हजर राहणे आवश्यक आहे त्यानंतर आलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी आत घेतल्या जाणार नाही.
  • वर नमूद केलेले पदेही कंत्राटी स्वरूपाची पदे असून त्या वर आधारित उमेदवाराचे मासिक वेतन ठरवले जाईल, उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जायचे आहे कोणताही अलाउन्स या ठिकाणी दिला जाणार नाही.
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
💻अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा