बांधकाम कामगार योजनेतील कामगारांसाठी खुशखबर; भांडी संच वाटप पुन्हा सुरू, असा करा अर्ज! | Bhandi Sanch Yojana
Bhandi Sanch Yojana : बांधकाम कामगारांसाठी दिलासादायक बातमी! महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक उपयुक्त योजना पुन्हा सुरू झाली आहे—भांडी संच वाटप योजना. (MahaBOCW) Bandhkam Kamgar Bhandi Sanch Yojana या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना स्वयंपाकासाठी लागणारा मोफत भांडी संच दिला जातो, ज्यामुळे त्यांच्या घरगुती गरजा पूर्ण होतात आणि आर्थिक भार कमी होतो. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन … Read more