BMC Engineer Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध अभियांत्रिकी पदांच्या 690 रिक्त जागांसाठी भरती;ऑनलाईन अर्ज करा
Created By : Ankita Patil on Dated : 16.10.2024 BMC Engineer Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयामध्ये विविध 690 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. वेगवेगळ्या चार पदासाठी ही भरती असून एकूण 690 रिक्त जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, संवर्ग … Read more