सेंट्रल बँकेमध्ये 10वी,12वी पासवर ऑफिस असिस्टंट पदांसाठी भरती सुरु! | Central Bank Recruitment 2025
Central Bank Recruitment 2025 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून ही भरती महाराष्ट्रात होणार आहे. या भरतीमध्ये ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर व इतर पदांचा समावेश असणार आहे RSETI अकोला अंतर्गत ही भरती राबवण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने … Read more