इंडिया पोस्ट ऑफिस भरती जानेवारी 2025 ची निवड यादी प्रसिद्ध! | India Post GDS Result 2025

India Post GDS Result 2025

India Post GDS Result 2025 : इंडिया पोस्टने अधिकृत वेबसाइट वर सर्व मंडळांसाठी GDS निकाल ची जानेवारी महिन्याची निवड यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांना त्यांचे रोल नंबर या मेरिट लिस्ट मध्ये असतील त्यांनी 07.04.2025 पूर्वी नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांद्वारे दस्तऐवज पडताळणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. GDS पहिल्या मेरिट लिस्ट नुसार एकूण 1496 उमेदवार इंडिया … Read more