खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे अंतर्गत “06” विविध पदांसाठी भरती | Khadki Cantonment Board Bharti 2025
Khadki Cantonment Board Bharti 2025 : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराला थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. चार वेगवेगळ्या पदांच्या ६ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक करून व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी … Read more