मुंबई मेट्रोमध्ये पर्मनंट नोकरीची संधी | पगार 35280 ते 50000 रुपये | MMRCL Recruitment 2024

MMRCL Recruitment 2024

MMRCL Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे,मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.मुंबई मेट्रो … Read more