महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये 800 जागांसाठी मोठी भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Mahagenco Recruitment 2025
Mahanirmiti Bharti 2025 : सरकारी कायमस्वरूपी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत, इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती … Read more