लेखा व कोषागारे विभाग नागपूर,पुणे,सांगली,सातारा,कोल्हापूर येथे 131 रिक्त जागांवर भरती | Mahakosh Bharti 2025

Mahakosh Bharti 2025

Mahakosh Bharti 2025 : लेखा व कोषागारे पुणे आणि नागपूर विभागांतर्गत कनिष्ठ लेखापाल पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग, पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे, कोषागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर आणि नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर कार्यालयामध्ये कनिष्ठ लेखापाल पदासाठी … Read more