Mahapareshan Recruitment 2024 : महापारेषण कंपनी मध्ये 4494 जागांवर मोठी भरती; लगेच करा अर्ज

Mahapareshan Recruitment 2024

Mahapareshan Recruitment 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! महापारेषण ही महाराष्ट्रातील प्रमुख वीजपारेषण कंपनी असून यामध्ये तब्बल 4494 रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत भरतीची मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे … Read more

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा