ऑनलाईन विजेचे बिल भरणाऱ्याला मिळणार स्मार्टफोन ; महावितरणची नवी स्पर्धा | Mahavitaran Lucky Draw 2025
Mahavitaran Lucky Draw 2025 : सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीज ग्राहकांना महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू केली आहे. तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, कल्याण आणि भांडूप परिमंडळातील 82 उपविभागांसाठी एकूण 1230 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन … Read more