महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध पदांच्या 749 जागांसाठी मेगा भरती | MIDC Bharti 2025
MIDC Bharti 2025 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध संवर्गाच्या 749 जागासाठी मोठी भरती जाहीर झाल्या असून या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज भरायचे आहेत. 2023 मधील ही भरती पुन्हा सुरू करण्यात आली असून आरक्षणामुळे या भरतीमध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील लिंक वरून सविस्तर पीडीएफ … Read more