महावितरणमध्ये लाईनमन,संगणक चालक व वायरमन पदांसाठी 180 जागांवर भरती;10वी,12वी व ITI आवश्यक | Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत वीजतंत्री, तारतंत्री व संगणक चालक पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाले असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे कमीत कमी दहावी पास असलेले उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करू शकतील दहावी पास तसेच संबंधित आयटीआय मधून डिप्लोमा असणे या उमेदवारासाठी … Read more