एसटी महामंडळाचा मोठा निर्णय !! आता या सर्वाना मिळेल एसटीचा मोफत प्रवास | Free Travel In MSRTC Buses
Free Travel In MSRTC Buses : लालपरीच्या प्रवासात (MSRTC Fare) काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने (State Government) महिलांना प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत (Women 50 Percent Concession) जाहीर केली होती. त्यानंतर एसटीच्या या योजनेला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून एसटीच्या तिजोरीत भरभक्कम नफा जमा झाला आहे. प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा. यासाठी सरकारने आणखी एक … Read more