200000 विनातारण कर्ज; रिजर्व्ह बँकेची घोषणा शेतकऱ्यांना मिळणार लाभ | Rbi update today

Rbi update today : शेतकऱ्यांना दोन लाख रुपये विनाकारण कर्ज देण्याचा निर्णय रिझर्व बँकेने घेतलेला आहे यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. अनेक शेतकरी बांधवांना शेती करताना पैशाची भरपूर अडचण येते अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बँकेत जाऊन काहीतरी गहाण ठेवून हे पैसे व्याजाने घेत असतो त्यामुळे शेतकऱ्याला जर पैशाची परतफेड करता नाही आली … Read more