स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत 44 जागांसाठी भरती सुरु;पगार 64000 रुपये | Swachh Maharashtra Abhiyan Bharti

Swachh Maharashtra Abhiyan Bharti

Swachh Maharashtra Abhiyan Bharti : स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंतर्गत विविध पदे करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये QR कोड दिलेला आहे तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम … Read more