Mahila Bal Vikas Vibhag Bharti : महिला व बाल विकास विभागात नोकरीची मोठी संधी;पगार 63200 रुपये
Mahila Bal Vikas Vibhag Bharti : महिला व बालविकास विभागात काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील संरक्षण अधिकारी “गट क” या संवर्गातील … Read more