ठाणे महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स,सिस्टर व इतर पदांसाठी मेगा भरती सुरु! पगार ४० ते ८० हजार

Thane Mahanagarpalika Recruitment 2025 : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे “मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत (Special New Born Care Unit) ” करीता खालील संवर्गातील पदे कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधन तत्वावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी भरती करावयाची आहेत. त्यासाठी सदर जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे खालील पदासाठी दिनांक १८/०२/ २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता थेट मुलाखतीस (Walk In Interview) उपस्थित रहावे.
उमेदवारांनी सर्व कागदपत्र/ प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित / प्रमाणित करुन सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा