बँकेत जॉबची संधी : युनियन बँक भरती 2025 | शिक्षण – कोणत्याही शाखेत पदवीधर | Union Bank Bharti 2025

Created by Ashish 07 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Union Bank Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये संपूर्ण भारतभरात विविध पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि 5 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत एकूण 2691 जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली असून संपूर्ण भारतभरातील पदवीधर उमेदवारी या ठिकाणी अर्ज करू शकतील. महाराष्ट्र मध्ये एकूण 296 रिक्त जागा उपलब्ध आहेत इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने अर्ज सादर करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी आणि पात्रता धारण करत असल्यास खाली दिलेल्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर करावा जागेचा पूर्ण तपशील जाहिरातीमध्ये दिलेला आहे तो तपशील सुद्धा तुम्ही खालील लिंक वरून पाहू शकता.

Union Bank of India has published the recruitment advertisement for various posts all over India, for which applications are invited through online mode and interested and eligible candidates have to submit online applications by 5th March 2025. This recruitment has been announced for a total of 2691 posts.

भरतीचा विभाग : हि नोकरी युनियन बँकेमध्ये निघाली आहे,संपूर्ण भारतभरात भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️अप्रेन्टिस उमेदवार – 2691 जागा
▪️शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी धारण केलेली असावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
मासिक वेतन : दरमहा 15000 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.
शेवटची तारीख : यासाठी अर्ज 12 मार्च 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
एकूण पदसंख्या : 2691 रिक्त जागा (महाराष्ट्र – 296 जागा)
अधिकृत संकेतस्थळ : https://www.unionbankofindia.co.in/

महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांना नोंदणीच्या वेळी लागू केलेल्या राज्यातील कोणतेही तीन पसंतीचे जिल्हे निवडण्याचा पर्याय दिला जाईल. तथापि, प्रशासकीय गरजेनुसार निवडलेल्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात प्रशिक्षण जागा वाटप करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.
◾उमेदवारांनी युनियन बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही संस्थेत यापूर्वी वेळोवेळी सुधारित केलेल्या शिकाऊ कायदा 1961 नुसार शिकाऊ प्रशिक्षण घेतलेले नसावे किंवा स्वत: उमेदवाराच्या चुकीमुळे शिकाऊ प्रशिक्षणाच्या दरम्यान संपुष्टात आलेले नसावे. असे उमेदवार अपरेंटिस म्हणून कामासाठी पात्र असणार नाहीत.
◾उमेदवार, ज्यांनी शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केले आहे किंवा शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी नोकरीचा अनुभव आहे, ते देखील शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र असणार नाहीत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading