संपुर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणाऱ्या श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि., बीड (एकुण शाखा-४६ व २२०० कोटीचा व्यवसाय) बँकेत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदे भरावयाचे आहेत. त्यासाठी अपेक्षित पात्रता खालील निकषाप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदसंख्या पात्रता १८ आवश्यक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि MS-CIT (एम.एस.सी.आय.टी)/ समतुल्य (equivalent cerification course) प्राधान्य M.com/MBA/B.E/B.Tech अनुभव इतर बँकेतील अनुभव असल्यास प्राधान्य वय जास्तीत-जास्त ३० वर्षे (दिनांक ३१.१२.२०२४ पर्यंत) शुल्क लेखी परीक्षा शुल्क रु.१०००/- अधिक १८% जीएसटी असे एकुण रु.११८०/-
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |