उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती; येथे होणार मुलाखत

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँके मध्ये विविध ठिकाणी विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या तारखेला आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीला हजर रहावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Utakarsh Small Finance Bank Bharti 2024

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

◾मुलाखतीची तारीख : अर्ज 05 व 06 नोव्हेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾मुलाखतीचा पत्ता : जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर नागपूर,नाशिक,पुणे,ठाणे,जळगाव, कोल्हापूर व मुंबई येथे मुलाखत आयोजित करण्यात आल्या आहेत.

◾वयोमर्यादा : जास्तीत जास्त 30 वर्ष

◾अर्ज/परीक्षा शुल्क : कोणतेही शुल्क नाही

नवीन जॉबची माहिती हवी का? हो नाही