उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँके मध्ये विविध ठिकाणी विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या तारखेला आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीला हजर रहावे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
◾मुलाखतीची तारीख : अर्ज 05 व 06 नोव्हेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
◾मुलाखतीचा पत्ता : जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर नागपूर,नाशिक,पुणे,ठाणे,जळगाव, कोल्हापूर व मुंबई येथे मुलाखत आयोजित करण्यात आल्या आहेत.
◾वयोमर्यादा : जास्तीत जास्त 30 वर्ष
◾अर्ज/परीक्षा शुल्क : कोणतेही शुल्क नाही