वन विभाग अंतर्गत जीवशास्त्रज्ञ पदांसाठी भरती; थेट मुलाखत होणार; 30000 दरमहा पगार

उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग गडचिरोली वनविभागात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर ठोक वेतनावर Biologist-01 पद भरतीकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, मुळ प्रमाणपत्र तसेच शासकिय/अर्धशासकिय विभागात / अशासकिय संस्थेत संबधित कामाबाबत अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्रासह स्वखर्चाने दिनांक 17.01.2025 ला सकाळी 12.30 वाजेपर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा