Created by Aditya, Date : 05.12.2024
Van Vibhag Buldana Bharti : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, महाराष्ट्र वनविभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.महाराष्ट्र वनविभागा मध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Maharashtra Forest Department has published a new recruitment advertisement for various posts For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode. Interested and eligible candidates should avail this opportunity. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी महाराष्ट्र वनविभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : जाहिरातीत दिल्याप्रमाणे
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने पत्त्यावर अथवा ईमेल आयडीवर अर्ज सादर करू शकणार आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- पशुवैद्यकीय अधिकारी – 01 जागा
- पशुवैद्यकीय सहायक – 01 जागा
1] पदानुसार वेगवेगळी पात्रता दर्शविण्यात आलेली आहे.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20000 -50000 पगार देण्यात येईल
◾नोकरीचे ठिकाण : उपवनसंरक्षक, बुलडाणा वनविभाग,बुलडाणा
◾वयोमर्यादा : वयोमर्यादेची माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पद्भारतीसाठी ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 18 डिसेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावेत अथवा ईमेल आयडीवर अर्ज पाठवावेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, बुलडाणा वनविभाग,बुलडाणा, चिखली रोड, राणी बाग,बुलडाणा-443001
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾ईमेल आयडी : dycbuldana@mahaforest.gov.in
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावा.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल नंबर अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.