WCD Pune Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, महिला व बाल विकास विभागा मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.महिला व बाल विकास विभागाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Women and Child Development Department of Government of Maharashtra has published a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online as soon as possible along with all the necessary documents. |
◾भरतीचा विभाग : हि महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागा मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी),लघुलेखक (निम्नश्रेणी), वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
शुद्धिपत्रक | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- एकूण 236 रिक्त जागा
- संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) – 02 जागा
- परिविक्षा अधिकारी गट क – 72 जागा
- लघुलेखक (उच्चश्रेणी) – 01 जागा
- लघुलेखक (निम्नश्रेणी) – 02 जागा
- वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक – 56 जागा
- संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) – 57 जागा
- वरिष्ठ काळजी वाहक गट-ड – 04 जागा
- कनिष्ठ काळजी वाहक गट-ड – 36 जागा
- स्वयंपाकी गट-ड – 06 जागा
सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी दिली आहे उमेदवाराचे कमीत कमी शिक्षण बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
◾नोकरीचे ठिकाण : महिला व बाल विकास विभाग,पुणे, महाराष्ट्र राज्य
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 10 नोव्हेंबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
◾कार्यालयाचा पत्ता : महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे २८ राणीचा बाग, व्ही.व्ही.आय.पी. सर्किट हाऊस शेजारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कार्यालय परिसर, पुणे – ४११००१
◾अर्जाचे शुल्क : खुला प्रवर्ग – 1000 रुपये व मागास प्रवर्ग – 900 रुपये
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.wcdcommpune.com/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.