WCD Recruitment 2024 : महिला व बालविकास विभागात विविध पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
ही भरती प्रक्रिया आयुक्त, महिला व बालविकास, महाराष्ट्रराज्य यांच्या आस्थापनेवरील गट ब (अराजपत्रित) गट क व गट ड करिता सरळसेवा पद्धतीने होणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे कमीत कमी शिक्षण बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
महा मेट्रो मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 25 ते 80 हजार रुपये | Maha Metro Bharti 2024
पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार तीस हजारापर्यंत दिल्या जाणार आहे .
अर्ज पद्धती : उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (https://www.wcdcommpune.com/) पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 14 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी तीन वाजल्यापासून असणार आहे.
वयोमर्यादा : या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष असणे गरजेचे आहे.
पदांचा तपशील
- संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित)
- परिविक्षा अधिकारी गट क
- लघुलेखक (उच्चश्रेणी)
- लघुलेखक (निम्नश्रेणी)
- वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक
- संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)
- वरिष्ठ काळजी वाहक गट-ड
- कनिष्ठ काळजी वाहक गट-ड
- स्वयंपाकी गट-ड
पदसंख्या : एकूण 236 रिक्त जागा
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 10वी, 12 वी पासवर मेगा भरती | Samaj Kalyan Vibhag Bharti
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03.11.2024 रोजी रात्री 11:55 वाजेपर्यंत
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून अर्ज करायचे आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा