WCR : पश्चिम मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या तब्बल 3317 जागेसाठी महाभरती , लगेच करा अर्ज !

WCR Recruitment 2024 : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी एकूण 3317 रिक्त जागावर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, विविध डिव्हिजन मध्ये ही भरती राबविण्यात येत असून एकूण 3317 रिक्त जागावर ही भरती असणार आहेत यामध्ये

👉रिक्त जागांचा तपशील

  • जे बी पी डिवीजन – 1262 जागा
  • बीपीएल डिव्हिजन – 824 जागा
  • कोटा डिव्हिजन – 832 जागा
  • CRWS BPL – 175 जागा
  • डब्ल्यू आर एस कोटा – 196 जागा
  • HQ/JBP – 28 जागा

👉पात्रता : उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असावा व कमीत कमी 50% गुण उमेदवाराकडे असले आवश्यक आहे, यासोबतच बारावी पास उमेदवारासाठी सुद्धा ही भरती असून बारावी पास उमेदवार फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी घेऊन पास झालेला असणे आवश्यक असेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

👉वयोमर्यादा : 05 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे व 24 वर्षापेक्षा अधिक नसावे संवर्गानुसार वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आलेले असून उमेदवाराने जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून अर्ज सादर करावा.

👉अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून 04 सप्टेंबर 2024 पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

👉निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाचे पडताळणी करून दहावी बारावीच्या गुणांनुसार सर्वाधिक गुण असलेल्या उमेदवारास निवडल्या जाईल.

👉अर्जाचे शुल्क : अनुसूचित जाती जमाती अपंग उमेदवार व महिला उमेदवारासाठी 41 रुपये तर इतर उमेदवारासाठी 141 रुपये एवढे शुल्क असेल.

👉अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेल्या आहेत सर्व कागदपत्र व्यवस्थितरीत्या स्कॅन करून अर्ज करते वेळेस अपलोड करायचे आहेत चुकीच्या पद्धतीने अर्ज आल्यास अशा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

तुम्हीसुद्धा पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असेल तर खालील लिंक जाहिरात डाऊनलोड करा ऑनलाईन दिलेले आहे त्यावरून ऑनलाईन पद्धतीने लगेच अर्ज सादर करा.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

हे हि वाचा…

MADC Recruitment 2024 : महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण मुंबई येथे विविध पदांसाठी भरती;पगार 39 ते 60 हजार