Yantra India Limited Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Yantra India Limited has released a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online on given link as soon as possible along with all the required documents. |
◾भरतीचा विभाग : हि भरती यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध राज्यात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : मूळ जाहिरात वाचावी
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- आयटीआय अप्रेंटीस – 3883 जागा)
1]मान्यताप्राप्त संस्थमधून 10वी + ITI आवश्यक
2]वय 21 नोव्हेंबर 2024 रोजी कमीत कमी 14 वर्षे व जास्तीत जास्त 18 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3] वय – कमीत कमी 18 वर्षे
4] अर्ज शुल्क : जनरल ओबीसी उमेदवारांसाठी 200 रुपये तर एससी एसटी महिला पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 21 नोव्हेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावेत.
◾पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 6000 ते 7000 पर्यंत पगार देण्यात येणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.yantraindia.co.in
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.