यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांवर मेगा भरती दहावी पास वर नोकरीची संधी | Yantra India Limited Recruitment

Yantra India Limited Recruitment : यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना सविस्तर जाहिरात वाचून पात्रता पूर्तता करत असल्याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी बंपर भरती;बारावी पास आवश्यक | WCD Recruitment 2024

◼️पदसंख्या : एकूण 3883 रिक्त जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◼️शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून कमीच कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.

◼️पदांचा तपशील : आयटीआय अप्रेंटिस

◼️वयोमर्यादा : भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 नोव्हेंबर 2024 रोजी कमीत कमी 14 वर्षे व जास्तीत जास्त 18 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी 10वी उत्तीर्णासाठी भरती; त्वरित अर्ज करा

◼️अर्ज शुल्क : जनरल ओबीसी उमेदवारांसाठी 200 रुपये तर एससी एसटी महिला पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

◼️पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 6000 ते 7000 पर्यंत पगार देण्यात येणार आहे.

◼️नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

◼️अर्ज पद्धती : उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2024 असणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती;थेट मुलाखतीद्वारे निवड होणार | PCMC Bharti 2024

◼️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  1. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर वाचावी व पात्रतेच्या अटी पूर्ण करत असल्यास अर्ज सादर करावेत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  2. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत अर्धवट अर्ज नाकारण्यात येतील.
  3. उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  4. भरतीचे इतर सर्व अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा