जिल्हा परिषद भंडारा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहे सादर करणे अगोदर उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचावी. या पदभरती मध्ये स्टाफ नर्स, प्रोग्राम असिस्टंट, टेक्निशियन, डेंटल असिस्टंट व इतर पदांचा समावेश आहे. तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करावी व जाहिरातीमधील अर्जाच्या नमुन्यातच खाली दिलेल्या पत्त्यावर 03 मार्च 2025 वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज सादर करावे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |