Van Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र वन विभागाला अंतर्गत येणाऱ्या उपमान संरक्षण गडचिरोली वन विभाग काही पदे भरण्यासाठी जायला कसे करण्यात आले असून या पदासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराला आवश्यकता कागदपत्रे 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी साडेबारा वाजता थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे उमेदवाराने त्यातील जाण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी आणि दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी सर्व कागदपत्रे उपस्थित राहावे.
Van Vibhag Bharti 2025 : Gadchiroli Forest Division under Maharashtra Forest Department is going to fill up some posts and interested and eligible candidates have to attend the live interview on 17th January 2025 at 12:30 AM. |
◾भरतीचा विभाग : उपवनसंरक्षक कार्यालयात वनविभाग अंतर्गत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी.
◾पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीस हजर राहायचे आहे.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️जीवशास्त्रज्ञ
1] मान्यताप्राप्त विद्यापीठतून झूलॉजि मध्ये B.V.Sc किंवा B.Sc
2] उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
3] इच्छुक उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 40 वर्ष असावे.
◾एकूण रिक्त पदे : 01 जागा
◾नोकरीचे ठिकाण : गडचिरोली
◾खालील जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थित वाचून खाली दिलेल्या पत्त्यावर नमूद केलेल्या तारखेस मुलाखतीला उपस्थित रहावे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾निवड पद्धत : उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
◾विहित अर्हतेचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अर्हतेच्या अटी शिथिलक्षम राहतील.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/
◾मुलाखतीची तारीख : 17 जानेवारी 2025
◾गडचिरोली वनविभागाचे कार्यक्षेत्रात वाघ/बिबट/हत्ती/अस्वल व तत्सम इतर वन्यप्रण्यांची Monitoring करणे, Study of Behavioral Pattern करणे, जलद बचाव दल (RRT) चे कामात मदत करणे करीता कंत्राटी पध्दतीवर प्रशिक्षीत Biologist-01 पदासाठी जाहीरात आहे.
◾उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा, उमेदवार दिनांक 01.01.2025 ला 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागास वर्गीय करीता वयोमर्यादा ५ वर्ष शिथील राहील, विहीत अर्हतेचे पुरेशे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अटी शिथीलसम राहील, पद भरतीचे सर्व अधिकारी उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग गडचिरोली यांना राहील.