10वी,12वी व ITI उत्तीर्णांसाठी महावितरणमध्ये तब्बल 200 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरु | Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत वीजतंत्री व तारतंत्री पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आल्या असून ही भरती नांदेड मंडळामध्ये घेण्यात येणार आहे अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, नांदेड यांच्यातर्फे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत यासाठी ITI , दहावी, बारावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या अर्ज सहा जानेवारीपासून 15 जानेवारी 2025 पर्यंत सादर करायचा आहे तुम्ही सुद्धा या पदावरती साठी इच्छुक असाल तसेच पात्रता झाला करत असल्यास खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहात

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Mahavitaran Bharti 2025 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited has published the recruitment advertisement for the post of Electrician and Wiring Technician and this recruitment will be held in Nanded Mandal. ITI, 10th, 12th pass candidates can apply for this

भरतीचा विभाग :महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी.
पदांचे नाव : वीजतंत्री,तारतंत्री
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने 15 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही

पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️वीजतंत्री – 100 जागा
1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शाळांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
2] राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संशेतून वीजतंत्री या स्वतंत्र व्यवसायात उत्तीर्ण आवश्यक.
3] इच्छुक उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 27 वर्ष असावे.
▪️तारतंत्री – 100 जागा
1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शाळांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
2] राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संशेतून तारतंत्री या स्वतंत्र व्यवसायात उत्तीर्ण आवश्यक.
3] इच्छुक उमेदवारांचे वय कमीत कमी १८ वर्ष व जास्तीत जास्त २७ वर्ष असावे.
◾एकूण रिक्त पदे : 200 जागा
नोकरीचे ठिकाण : महावितरण मंडळ नांदेड
◾खालील जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थित वाचून खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज 15/01/2025 पूर्वी सादर करावेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

निवड पद्धत : उमेदवाराची निवड हि आय.टी.आय. एकूण गुणाच्या टक्केवारी (मेरीट) नुसार खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे : ऑनलाईन अर्ज सादर करतांना-SSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र, आय.टी.आय. गुणपत्रिका (चार सेमिस्टर/वार्षिक) व आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (मागास प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आवश्यक), रहिवाशी प्रमाणपत्र, उमेदवाराची सही, फोटो, जन्म तारिख, जातप्रवर्ग हि माहिती अचूक भरण्यात यावी तसेच इतर आवश्यक मूळ प्रमाणपत्र योग्य रीतीने सुस्पष्ट दिसतील असे स्कॅन करून उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर अपलोड करावे, सोबत रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे.
◾अपुरे अर्ज किवां अस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यास अश्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व या बाबत कसल्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ठाणे महानगरपालिकेमध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरु | Thane Mahanagarpalika Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahadiscom.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 15 जानेवारी 2025 किंवा त्यापूर्वी इमेलद्वारे अर्ज सादर करावेत.
◾शिकाऊ उमेदवार यांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे व ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे व इतर मार्गाने सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.विद्यावेतन नियमा प्रमाणे.
◾या कार्यालयामार्फत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकावर पुढील कार्यवाही बाबत कळविण्यात येईल. सध्य स्थितीत चालू असलेले ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक ऑनलाईन अर्जात सादर करणे हि सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी राहील.

◾निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नांदेड मंडळ अंतर्गत नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, भोकर व देगलूर या विभागामध्ये अवंटीत करण्यात येईल. मूळ कागदपत्रे तपासणी वेळी काही तफावत अथवा माहिती चुकीची आढळल्यास उमेदवारांची निवड कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी व तसेच शिकाऊ उमेदवाराने राजकीय किवा संघटना व इतर अधिकाऱ्यांच्या कडून दबाव आणल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.