Jilhadhikari Karyalay Parbhani Bharti : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिपाई व संगणक ऑपरेटर पदांसाठी भरती;येथे करा अर्ज

Jilhadhikari Karyalay Parbhani Bharti : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत कम्प्युटर ऑपरेटर शिपाई पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

हे अर्ज 31 जुलै 2024 पासून 5 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असाल तर खाली अर्ज ची लिंक दिलेली आहे.

तसेच जाहिरातीची सुद्धा लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या वाचून ऑनलाइन पद्धतीने खालील दिलेल्या लिंक वरून विहित तारखे अगोदर अर्ज सादर करावा.

पदांचा तपशील (Post Details Jilhadhikari Karyalay Parbhani Bharti)

1.कम्प्युटर ऑपरेटर – 04 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणते शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत.

2.शिपाई – 02 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून संस्थेतून कमीत कमी बारावी पास अथवा समकक्ष अर्हता धारण केलेले असावी.

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून हे अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत इतर कोणत्या पद्धतीने आलेला ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या पदाभरती साठी अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 ते 5 ऑगस्ट 2024 पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे पात्र उमेदवाराने या दरम्यान अर्ज सादर करावेत.

नोकरीचे ठिकाण

संबंधित पदभरती जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी व मूलभूत प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्र परभणी या ठिकाणी असणार आहे.

पगार (Salary Jilhadhikari Karyalay Parbhani Bharti)

निवड झालेल्या उमेदवाराला कॅम्पुटर ऑपरेटर पदासाठी दहा हजार रुपये तर शिपाई या पदासाठी सहा हजार रुपये एवढे विद्यावेतन देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया

प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून सर्वाधिक गुण असणाऱ्या उमेदवाराची या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे.

महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी मूळ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व त्या पद्धतीने अर्ज सादर करावा.
  • अर्जदाराने महास्वयम पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे नोंदणी नसलेला उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.
  • तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्ज विचारात (Important Jilhadhikari Karyalay Parbhani Bharti) घेतले जाणार नाही.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

नवीन अपडेटेड जॉब्स

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा