ZP : जिल्हा परिषदेत नोकरीची संधी ! 539 जागांकरिता मेगा भरती सुरू; कोणतीही फी नाही

ZP Gadchiroli Recruitment : जिल्हा परिषदेत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने पोस्टाने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

👉पदसंख्या : एकूण 539 रिक्त जागा

👉पदांचा तपशील 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  • प्राथमिक शिक्षक – 419 जागा
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक – 120 जागा

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024

👉शैक्षणिक पात्रता : D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.)

👉वयोमर्यादा : यामध्ये अर्ज करणारे उमेदवाराचे वय 13 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे (मागासवर्गीय/दिव्यांग उमेदवारांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे)

👉अर्ज शुल्क : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही

👉पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.

👉नोकरीचे ठिकाण : गडचिरोली

👉अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

👉अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद गडचिरोली

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024

👉उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
  • भरतीच्या इतर सर्व अधिकार जिल्हा परिषदेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

⬇️मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा

हे हि वाचा…

Kirkee Cantonment Bharti : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे थेट मुलाखती द्वारे भरती;पगार 74380 रुपये