जिल्हा परिषदेमध्ये 10 वी पासवर 90 जागांसाठी भरती; पगार तब्ब्ल 75000 रुपये | ZP Hingoli Recruitment

ZP Hingoli Recruitment 2024 : जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने जाहिरातीमधील विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वेगवेगळ्या 90 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली असून तुम्ही सुद्धा या पदाभरती साठी इच्छुक तसेच पात्र असाल तर खालील लिंक वरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करून दिलेल्या पत्त्यावर सादर करावा, ऑफलाइन पद्धतीने अर्ज 27 ऑगस्ट 2024 पर्यंत पोहोचणे बंधनकारक राहतील.

पदांचा तपशील : विविध 31 पदांच्या एकूण 90 रिक्त जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता : कमीत कमी बारावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार असून पदानुसार वेगवेगळी पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेली आहे, इच्छुक उमेदवाराने जाहिरात डाऊनलोड करून त्या पद्धतीने अर्ज सादर करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पगार : कमीत कमी 10 हजार रुपये व जास्तीत जास्त 75 हजार रुपये पगार या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवाराला देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मधील नमुना डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून अर्ज सादर करावा.

अर्जाचे शुल्क : राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपयाचा डीडी बेस्ट इंटरनेट हेल्थ फॅमिली वेल्फेअर सोसायटी जिल्हा परिषद हिंगोली या नावाने काढावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : NHM कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली

अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे : वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाचे गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र,शासकीय अनुभव प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.

निवड प्रक्रिया : प्राप्त अर्जाची लिस्ट तयार करून अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल प्रसिद्धीनंतर आक्षेप मागून आक्षेपांची पूर्तता करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवाराने परिपूर्ण भरलेले अर्ज विविध वेळेतच राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली येथे 27 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करावेत.

उमेदवारांसाठी सूचना

  • उमेदवाराने अर्ज भरत असताना कार्यालयात असणाऱ्या ठिकाणचे अनुभव प्रमाणपत्र जोडले असतील तर त्यांनी सक्षम अधिकारी यांचे परवानगीने त्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडावे.
  • केंद्र शासनाने संबंधित पद नामंजूर केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता उमेदवाराची सेवा समाप्त करण्यात येईल त्याबाबत उमेदवारच काही कळवले जाणार नाही.
  • जुने अर्ज किंवा इतर कोणत्या पदभरती जाहिरात अनुसंगाने केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • सदर पदे कंत्राटी स्वरूपाचे असल्याने एकत्रित वेतना शिवाय अन्य कोणतेही भत्ता लागू नाही.
  • सदर पदे महाराष्ट्र शासनाचे नाहीत त्यामुळे नियमित करण्यासाठीचा दावा किंवा हक्क करता येणार नाही.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

हे हि वाचा..

ICMR-NITVAR पुणे येथे मध्ये क्लर्क पदांवर पदासाठी बंपर भरती; इथे पहा सविस्तर माहिती