लातूर अर्बन बँकेमध्ये शिपाई, लिपिक व व्यवस्थापक व इतर पदांसाठी मेगा भरती;लगेचच अर्ज करा | Latur Urban Bank Bharti 2024

Latur Urban Bank Bharti 2024 : लातूर अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड लातूर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 10 सप्टेंबर 2024 पर्यंत खालील नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतर दिलेल्या इमेल आयडीवर 10 सप्टेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावा.

पदांचा तपशील

  1. डेप्युटी चीफ एक्सक्युटीव्ह ऑफिसर – 01 जागा
  2. शाखा व्यवस्थापक – 04 जागा
  3. ऑफिसर -13 जागा
  4. लिपिक – 16 जागा
  5. शिपाई – 04 जागा

◾शैक्षणिक पात्रता :

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  1. डेप्युटी चीफ एक्सक्युटीव्ह ऑफिसर – मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर सीए/आयआयबी, डीबीएम किंवा सीएसएमए.
  2. शाखा व्यवस्थापक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेल्या असावी किंवा पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या असावी तसेच CA/JAIIB असल्यास प्राधान्य देण्यात येईल
  3. ऑफिसर –मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी तसेच CA/JAIIB असल्यास प्राधान्य देण्यात येईल
  4. लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अथवा पदव्युत्तर पदवी धारण केलेले असावी
  5. शिपाई – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी दहावी पास असावा

◾वयोमर्यादा : कमीत कमी 21 वर्ष व जास्तीत ३५ वर्ष वय असावे.

◾अनुभव : विविध पदानुसार अनुभव वेगवेगळा दर्शविण्यात आला असून इच्छुक उमेदवाराने सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून वाचावी.

◾कामाचे ठिकाण : हेड ऑफिस लातूर, औसा रोड लातूर, छत्रपती संभाजी नगर, उरुळी कांचन पुणे, लुल्ला नगर पुणे,सांजणी, शिवाजीनगर लातूर, सोलापूर, लोणी काळभोर,लक्ष्मी रोड पुणे, चेंबूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक व पुणे.

अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने career@laturbank.co.in या ईमेल आयडीवर अपडेट केलेल्या CV सहित आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी 10 सप्टेंबर 2024 पर्यंत ई-मेल आयडीवर अर्ज पाठवणे बंधनकारक राहील.

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवारांची निवड केल्या जाईल निवड केलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यातील व त्याची माहिती मोबाईलद्वारे किंवा ईमेलद्वारे देण्यात येईल

◾उमेदवारासाठी सूचना

  1. मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने हजर राहणे आवश्यक असेल
  2. मुलाखती उमेदवाराने आवश्यक ते सर्व शैक्षणिक कागदपत्र तसेच इतर महत्त्वाची कागदपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे सर्व कागदपत्राच्या मूळ प्रतिवर साक्षांकित प्रति सोबत असणे गरजेचे असेल.
  3. पदभरती रद्द करण्याचा अथवा पदांच्या संख्येत बदल करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे.
  4. तुम्ही सुद्धा या पदभारतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील जाहिरात डाउनलोड करा व्यवस्थित रित्या वाचा आणि त्यानुसार अर्ज सादर करा.

Latur Urban Bank Bharti 2024 | Latur Bank Bharti | Latur Urban Bank Recruitment 2024

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

हे ही वाचा…

शासकीय विभागात 394 रिक्त जागांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | MSRLM Bharti 2024

◾राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स मुंबई येथे 12 वी पासवर भरती;पगार 60000 रुपये | RCFL Bharti 2024

◾जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती; लगेचच करा अर्ज | ZP Pune Bharti

◾पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी थेट भरती; या दिवशी होणार निवड प्रक्रिया | PCMC Recruitment 2024

◾पनवेल महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; पगार 40 ते 60 हजार रुपये | Panvel Mahanagarpalika Bharti 2024

◾बृहन्मुंबई महापालिकेत ग्रंथपाल पदांसाठी मेगा भरती;लगेचच अर्ज करा | BMC Librarian Bharti