महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांसाठी विना परीक्षा भरती;लगेचच अर्ज करा | MSF Bharti 2024

MSF Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत राज्यातील विविध ठिकाणी आणि मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय व इतर औद्योगिक व्यवसायिका आस्थापना साठी विविध पदे भरायची आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत सविस्तर जाहिरात वाचून उमेदवार पात्र असेल तर त्यांनी अर्ज सादर करावा.

◼️पदाचा तपशील : सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी – 19 जागा

◼️आवश्यक पात्रता : नमूद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक या पदावर सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◼️वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 35000 ते जास्तीत जास्त 45000 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.

◼️अर्ज सादर करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवार यांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक असेल.

◼️अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई, सेंटर-1 ,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400 005

◼️अर्ज सादर करण्याचा कालावधी : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 26 सप्टेंबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 06 वाजेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

◼️निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

◼️मुलाखतीचे ठिकाण : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर एक, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई 400 005

◼️मुलाखती वेळी सादर करायचे कागदपत्रे : वैयक्तिक माहिती, शैक्षणिक कागदपत्रे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, निवृत्तीवेतन पुस्तिकेचे प्रत, फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, मागील पाच वर्षाचे एसीआर.

◼️उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना

👉उमेदवारांच्या प्राप्त अर्जानुसार मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी द्वारे कळवण्यात येईल.

👉मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.

👉मुलाखत अनुभव इत्यादीवर आधारित उमेदवारांची नामिका सुचित तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सूची मधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.

👉सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी, कोणत्याही कारणास्तव, कोणत्याही टप्प्यावर पूर्णता किंवा अंशतः रद्द करण्याचा फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्याकडे राखून ठेवलेला आहे.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

👇या महिन्यातील महत्त्वाचे जॉब्स👇

👉कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड मध्ये 190 जागांसाठी मेगा भरती ; पगार 44900 रुपये | KRCL Recruitment 2024

👉पुणे महानगरपालिकेत 10 वी,12 वी पासवर 680+ जागांकरिता नोकरीची संधी ! त्वरित अर्ज करा | Pune Mahanagarpalika Jobs

👉अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक पदांसाठी 700 रिक्त जागांवर भरती;लगेचच अर्ज करा | ADCC Bank Bharti 2024

👉जिल्हा परिषद बीड येथे 12 वी पासवर विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी;त्वरित अर्ज करा | ZP Beed Bharti 2024