महिला व बालविकास विभागात बंपर भरती ! बारावी पास वर 48000 पगाराची नोकरी | Mahila Bal Vikas Vibhag Bharti

Mahila Bal Vikas Vibhag Bharti : महिला व बालविकास विभागात विविध पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ही भरती प्रक्रिया आयुक्त, महिला व बालविकास, महाराष्ट्रराज्य यांच्या आस्थापनेवरील गट ब (अराजपत्रित) गट क व गट ड करिता सरळसेवा पद्धतीने होणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे कमीत कमी शिक्षण बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार तीस हजारापर्यंत दिल्या जाणार आहे .

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज पद्धती : उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (https://www.wcdcommpune.com/) पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 14 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी तीन वाजल्यापासून असणार आहे.

वयोमर्यादा : या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष असणे गरजेचे आहे.

पदांचा तपशील

  1. संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित)
  2. परिविक्षा अधिकारी गट क
  3. लघुलेखक (उच्चश्रेणी)
  4. लघुलेखक (निम्नश्रेणी)
  5. वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक
  6. संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)
  7. वरिष्ठ काळजी वाहक गट-ड
  8. कनिष्ठ काळजी वाहक गट-ड
  9. स्वयंपाकी गट-ड

पदसंख्या : एकूण 236 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03.11.2024 रोजी रात्री 11:55 वाजेपर्यंत

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  1. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत.
  2. उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  3. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून अर्ज करायचे आहे.
  4. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  6. उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा