भारतीय प्रादेशिक सेनेत ‘शिपाई’ पदाच्या 1901 जागांसाठी भरती | Territorial Army Recruitment

Territorial Army Recruitment : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये शिपाई पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.भारतीय प्रादेशिक सेनेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Indian Territorial Army has released a new recruitment advertisement for Constable posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode.

◾भरतीचा विभाग : भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये शिपाई पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये भरती राहणार आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : शिपाई (जनरल ड्युटी, लिपिक, व्यापारी).

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने नोंदणीकृत पोस्टाद्वारे अर्ज सादर करू शकणार आहेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • शिपाई (जनरल ड्युटी, लिपिक, व्यापारी) – 1901 जागा
    शिक्षण : मान्यताप्राप्त संस्थेमधून 8वी/10वी/12वी पास

◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 27 नोव्हेंबर 2024 पूर्वी पोहचतील अश्या खाली पत्त्यावर पाठवावेत.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.