पिंपरी चिंचवड सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन व ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.
◾नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, पुणे, सातारा,सोलापूर व अहमदनगर शाखांसाठी (महाराष्ट्र)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : आपले अर्ज 16 नोव्हेंबर 2024 पूर्वी admin@pcsbank.in या ईमेलवर पाठवावेत अथवा खालील पत्त्यावर पाठवावेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, मुख्य कार्यालय, शामा आर्केड, स.न.111
,मेन रोड काळेवाडी, पिंपरी, पुणे – 411017
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |