Supreme Court Bharti 2025: सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी सर्वोच्च न्यायालयामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.सर्वोच्च न्यायालयाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Supreme Court Recruitment 2025
◾भरतीचा विभाग : या पदभरतीसाठी सर्वोच्च न्यायालयात विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सर्वोच्च न्यायालयामध्ये भरती राहणार आहे.
◾पदांचे नाव : जुनियर कोर्ट असिस्टंट
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️जुनियर कोर्ट असिस्टंट – 241 जागा
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर आवश्यक .
2] संगणकाचे ज्ञान आवश्यक व शॉर्टहँड चा कोर्स उत्तीर्ण असावा.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 35400 रुपये पगार देण्यात येईल.
◾नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 08 मार्च 2025 पूर्वी खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
◾वयोमर्यादा : इच्छुक व पात्र उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 30 वर्ष असावे (सविस्तर माहितीसाठी PDF जाहिरात वाचावी)
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.sci.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.
◾ऑनलाईन अर्ज भरतेवेळेस उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द केली जाईल याची नोंद घ्यावी
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
◾माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना व गरजूना शेअर करा व तुमच्या ग्रुपला पाठवायला विसरू नका.
PDF जाहिरात व अर्जाची लिंक
💻अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |