सरकारी नोकरीची संधी ! 10वी पासवर “शिपाई” पदांच्या 284 जागांसाठी मेगा भरती सुरु | IGR Maharashtra Bharti 2025

Created by Ashish, 23 April 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

IGR Maharashtra Bharti 2025 : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात शिपाई संवर्गाची 284 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. इच्छुक उमेदवारांसाठी सविस्तर माहिती व जाहिरात खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करावा, इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने त्या पद्धतीने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

Advertisement has been published to fill 284 posts of Peon Cadre in Registration and Stamp Duty Department. Interested and eligible candidates have to submit their applications online

भरतीचा विभाग : हि महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात जाहीर करण्यात अली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : शिपाई
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी उत्तीर्ण आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता
     शिपाई – 284 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शिक्षण : कमीत कमी दहावी उत्तीर्ण आवश्यक
वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
शेवटची तारीख : अर्ज 10 मे 2025 पूर्वी ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
अधिकृत संकेतस्थळ : https://igrmaharashtra.gov.in/

महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांना परीक्षेकरीता अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.
◾तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरीता बोलविण्यात येईल. त्याबाबतची यादी व www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल. वेळापत्रक
◾कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व मुळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
◾कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा