बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 0172 रिक्त जागांसाठी भरती;पगार 64820 रुपये ! Bank of Maharashtra Bharti 2025

Bank of Maharashtra Bharti 2025 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ग्रेड दोन, तीन, चार, पाच, सहा साठी विविध पदावर कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध झाली असून यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राने 29 जानेवारी 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून त्याचा सादर करण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी व पात्र असाल तरच अर्ज सादर करावा हे अर्ज तुम्हाला 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करायचे आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
In Bank of Maharashtra, there is a permanent job opportunity available for grades two, three, four, five, six on various posts and for this Bank of Maharashtra has published an advertisement on 29th January 2025.

भरतीचा विभाग : नामांकित बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
पदांचे नाव : स्केल II ते VI अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पदवीधर आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
 स्केल II ते VI अधिकारी – 172 जागा

1]मान्यताप्राप्त संस्थमधून संबंधित शाखेतून पदवी धारण केलेली असावी.
2]वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज शुल्क : अनु.जाती जमाती व अपंग- 100 रुपये,इतर उमेदवार – 1000 रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
मासिक वेतन : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 64820 ते 173860 रुपये एवढे वेतन देण्यात येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://bankofmaharashtra.in/

महत्वाच्या सूचना (Bank of Maharashtra Bharti 2025)

◾वर नमूद केलेल्या जागा मध्ये बदल होऊ शकतो किंवा जे उमेदवार पात्र असतील असेच उमेदवार एवढी पदे भरल्या जातील.
◾ज्या उमेदवारांनी राखीव संवर्गातून अर्ज केलेला आहे त्या उमेदवाराला जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असेल.
◾अर्ज सादर करण्या अगोदर उमेदवाराने आपली पात्रता तपासूनच अर्ज सादर करावा अपूर्ण आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही
◾अपंग उमेदवारासाठी शासन निर्णयाप्रमाणे जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत निवड पूर्व परीक्षा अंतिम परीक्षा व मुलाखती द्वारे घेतल्या जाणार आहे परीक्षेची माहिती उमेदवाराला नंतर कळवण्यात येईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading