बृहन्मुंबई महानगरपालिकेत डेटा एंट्री ऑपरेटर, परिचारिका व इतर पदांसाठी मोठी भरती | BMC MCGM Recruitment 2025

Created by Ashish, 20 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

BMC MCGM Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी 21 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. इच्छुक उमेदवारांसाठी सविस्तर माहिती व जाहिरात खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध असून अर्जाचा नमुना सुद्धा तिथे दिलेला आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने त्या पद्धतीने सविस्तर वाचून अर्ज सादर करावा.

Brihanmumbai Municipal Corporation has published an advertisement for 21 vacancies for filling up various posts as well as interested and eligible candidates are requested to submit their application through offline mode.

◾भरतीचा विभाग : हि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधील विविध पदांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : वर पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने कार्यालयातून अर्ज घेऊन व्यवस्थित भरून सादर करावेत.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

परिचारिका,स्वागतकक्ष कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर – 021 जागा

शिक्षण : पदानुसार वेगवेगळे आहे मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 50 वर्षे
नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका
शेवटची तारीख : अर्ज 01 एप्रिल 2025 पूर्वी ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :मनपा- सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी सेंटर, बोरीवली (पू), मुंबई 400066 येथे दि. 17/03/2025 ते दि. 01/04/2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) स. 10.00 ते दु. 01.00 पर्यंत भरुन द्यावे.
अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/

महत्त्वाच्या सूचना

◾अर्जामध्ये उमेदवाराने पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती नमूद करणे आवश्यक आहे. अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहील्यास त्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा अटी तपासूनच उमेदवारांची अर्ज सादर करावा.
◾उमेदवारांचा अर्ज प्रथमतः त्यांनी अर्जासोबत सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतीवरुन पडताळला जाईल. सदर पात्र यादी मध्ये उमेदवारांची नावे, मूळ कागदपत्रे पडताळणीसाठीचा दिनांक, वेळ व इतर तपशिल प्रसिध्द करण्यात येईल. उपरोक्त यादीमध्ये ज्या उमेदवारांची नावे नमूद करण्यात येतील त्यांनी वेळापत्रकानुसार मनपा-सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी केंद्र, बोरीवली (पू) सीसीआय कंपाऊंड, मुंबई -400 066 येथे सर्व मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीकरीता उपस्थित रहावे.
◾उमेदवारांना भरतीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading