Bombay High Court Jobs : मुंबई उच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी;पगार 56100 रुपये

Bombay High Court Jobs : मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून एकूण 31 जागांसाठी ही भरती असणार आहे यासाठी उमेदवाराने विहित नमुन्यांमध्ये अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तुम्ही सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर लगेचच तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून समाजसेवेमधून पदव्युत्तर पदवी धारण केलेला असावा, उमेदवाराला कमीत कमी दोन वर्षाचा फॅमिली कौन्सिलिंग चा अनुभव असावा, उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असेल.

वयोमर्यादा

उमेदवार हा जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, मागासवर्गीय उमेदवारासाठी हे वय 45 वर्षे एवढे ठेवण्यात आलेले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पगार (Salary for Bombay High Court Jobs)

निवड झालेली उमेदवारास 56 हजार 100 ते 01 लाख 77 हजार पाचशे रुपये एवढा पगार दर महिना देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे असून हे अर्ज फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचे Bombay High Court Jobs आहेत 01 ऑगस्ट 2024 पूर्वी हे अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे बंधनकारक असेल.

पदांचा तपशील

मॅरेज कौन्सिलर – 31 जागा

अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे

जन्म तारखेचा पुरावा, शैक्षणिक कागदपत्रे, शैक्षणिक गुणपत्रके, अपंग उमेदवार असेल तर अपंग प्रमाणपत्र, मागासवर्गीय मधून अर्ज करत असेल तर जातीचे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

Registrar (Inspection-I), High Court Affiliate Side, Bombay (रजिस्टर इन्स्पेक्शन वन, हायकोर्ट अफिलिएट साईड, बॉम्बे) या ठिकाणी आवश्यक त्या कागदपत्राच्या साक्षांकित प्रदेशात प्रतिसहित 01 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज सादर करणे बंधनकारक असेल.

उमेदवारासाठी सूचना (Important Bombay High Court Jobs)

  • अर्जाची पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल त्यानंतर उमेदवाराची शॉर्टलिस्ट जाहीर केली जाईल.
  • मागासवर्गीया मधून अर्ज करत असेल तर जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असेल.
  • या भरतीमध्ये दोन वर्षाचा प्रोबोशन पिरेड ठेवण्यात आलेला आहे.
  • ही भरती कायमस्वरूपाची असणार आहे.
  • जर उमेदवाराने दोन वर्षाचा प्रोबोशन पिरेड पूर्ण केला तर त्यांना येते कायमस्वरूपी नोकरी करण्याचा अधिकार मिळेल.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

हे हि वाचा…

Nagar Parishad Bharti 2024 : नगरपरिषदेमध्ये 9वी,12वी पासवर लिपिक,शिपाई व परिचर पदांसाठी भरती