तुम्ही जमिनीचे मालक आहेत कि नाही हे फक्त या कागदपत्रावरून समजेल;कोणते ते पहा | Land Record Maharashtra
Created By Aditya, Date 29.11.2024 Land Record Maharashtra : जमिनीचे वाद (Land Cases) काही आपल्यासाठी नवीन नाहीत. जमिनीसाठी वेगवेगळ्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, जमिनीच्या मालकी हक्कावरूनही भरपूर वाद होतात त्यामुळे प्रकरण थेट हाताबाहेर जाण्याची वेळ येते. अशावेळी तुमच्याकडे जमिनीवर तुमचा मालकी हक्क (Land Documents) सांगणारे काही महत्वाचे पुरावे असणे आवश्यक असते. जर तुमच्याकडे खालीलपैकी … Read more