ठाणे महानगरपालिका भरती 2025 | 1700+ पदांसाठी सुवर्णसंधी; 2 दिवस बाकी | Thane Mahanagarpalika Jobs
Thane Mahanagarpalika Jobs : ठाणे शहरातील सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी! ठाणे महानगरपालिकेने गट “क” आणि गट “ड” मधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख फक्त 2 दिवसावर आलेली आहे तरी उमेदवाराने सर्व जाहिरातीचा तपशील वाचून लवकरात लवकर अर्ज सादर करावेत … Read more