मेगा भरती : बँक ऑफ बडोदा भरती 2025 | 4000 जागांसाठी भरती सुरु | Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda Recruitment 2025

Created by Ashish, 06 March 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Bank of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा मार्फत तब्बल 4000 पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाली असून यासाठी संपूर्ण भारतभरातून पदवीधर उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तरी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि खाली दिलेले संपूर्ण जाहिरात वाचून … Read more

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये173 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु! Mahanirmiti Bharti 2025

Mahanirmiti Recruitment 2025

Created by Ashish, 06 March 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Mahanirmiti Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदाच्या 173 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून जाहिरातीमध्ये तसेच खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती;कोणतीही परीक्षा नाही | Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Created by Ashish, 04 March 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी शोधात असाल तर तुमच्या साठी नोकरीची चंगली संधी उपलब्ध झालेली आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्रताधारक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे,खाली नमूद … Read more

नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 761 जागांसाठी मेगा भरती; वाचा सविस्तर | Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या 761 पदांच्या भरतीसाठी बराच पाठपुरावा केल्यानंतर आता त्यांना मान्यता मिळण्याची चिन्ह दिसून येत आहे ते पदे भरणे बाबत मुख्य सचिव सुजाता स्वामी यांच्याकडे पालिकेने परत्सा मांडल्यानंतर त्यांनी मौखिक मान्यता देत लवकरच पुढची प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा या … Read more

सेंट्रल बँकेमध्ये 07वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | Central Bank Bharti 2025

Central Bank Recruitment 2025

Central Bank Recruitment 2025 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून ही भरती महाराष्ट्रात होणार आहे. या भरतीमध्ये ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर व इतर पदांचा समावेश असणार आहे RSETI बुलडाणा अंतर्गत ही भरती राबवण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने … Read more

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये 51 रिक्त जागांसाठी भरती सुरु! पगार 30000 रुपये | IPPB Bharti 2025

IPPB Bharti 2025

IPPB Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 650 हुन अधिक शाखा संपूर्ण भारतभर कार्यरत असून यामध्ये तीन लाख पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक सुद्धा कार्यरत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक सरकारी … Read more

शिपाई भरती | बॉम्बे हाय कोर्टामध्ये शिपाई पदांसाठी भरती | पगार 52400 रुपये | Shipai Bharti 2025

Shipai Bharti 2025

Created by Ashish, 27 February 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Shipai Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत नागपूर खंडपीठाचे आस्थापनेवर शिपाई पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे एकूण 36 रिक्त पदासाठी ही पदभरती जाहीर केल्या असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाइन अर्ज … Read more

मुंबई मेट्रो भरती | मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती | Mumbai Metro Bharti 2025

Mumbai Metro Bharti 2025

Created by Ashish, 27 February 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Mumbai Metro Bharti 2025 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत काही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असूनही जाहिरात 4 फेब्रुवारी 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात … Read more

सरकारी जॉब : जलसंपदा/पाटबंधारे विभाग भरती 2025 | मुंबई येथे नोकरीची संधी | Jalsampda Vibhag Bharti 2025

Jalasampada Recruitment 2025

Created by Ashish 27 February 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Jalsampda Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्राच्या जलसंपदा विभाग अंतर्गत मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 17 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. तुम्ही सुद्धा या पदाभरती साठी इच्छुक असाल तर खाली … Read more

सरकारी नोकरी : महाराष्ट्र महसूल विभाग भरती 2025 | Maharashtra Mahsul Vibhag Bharti 2025

Mahsul Vibhag Bharti 2025

Created by Ashish 27 February 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Maharashtra Mahsul Vibhag Bharti 2025 : सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची भरती जाहीर झालेली आहे, महाराष्ट्राच्या महसूल आणि वन विभागामध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक … Read more