IDBI Bank Personal Loan : आपली वेगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला व्यक्तिगत लोन म्हणजेच पर्सनल लोन हवे असते. पर्सनल लोन च्या मदतीने आपण आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकतो.
तसेच अनेकदा पर्सनल घेण्यासाठी गेल्यावर बँकेची विविध नियमावली मधेच आडवी येते परंतु आयडीबीआय बँकेच्या मार्फत जर तुम्ही पर्सनल लोन केले तर तुम्हाला फारशी प्रक्रिया देखील फॉलो करावी लागत नाही. मोजून 10 मिनिटांमध्ये तुमचे पर्सनल लोन सॅक्शन होण्याची शक्यता असते.
अगदी मोजक्या वेळेत पर्सनल लोन ग्राहकांना दिले जाते,त्यामध्ये व्यक्तिगत कर्ज लग्न, घराची विक्री कर्ज, मुलांचे शिक्षण, हॉस्पिटलिझेशन, प्रवास इत्यादी गोष्टींसाठी आपल्याला पर्सनल लोन कामात येऊ शकते.
◾पात्रता (IDBI Bank Personal Loan Apply) :
- ज्या व्यक्तीला पर्सनल लोन हवे आहे, त्या व्यक्तीचे वय 21 वर्षे व त्यापेक्षा अधिक असावे व 61 पेक्षा जास्त नसावे.
- खाजगी किंवा सरकारी नोकरी असावी.
- तुमच्याकडे आयडीबीआय पर्सनल लोन अप्लाय करण्यासाठी बँक आयडी असायला हवी.
- तुमचे महिन्याचे उत्पन्न कमीत कमी 15000 किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवे.
- ग्राहकाचा सिबिल स्कोर 750 असणे गरजेचे आहेत.
- पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता देखील करावी लागते, त्यासाठी जर तुम्ही नोकरीमध्ये असाल किंवा खाजगी व्यवसाय करत असाल तर आरबीआय बँकेच्या नियमावलीनुसार काही कागदपत्रांची यादी आपल्याला लागते.
5,00,000 वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
◾किती कर्ज मिळेल
आयडीबीआय बँकेच्या मार्फत आपण पर्सनल लोन साठी पुढील रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतात. कर्ज म्हणून घेतलेली रक्कम पुढील कालावधीमध्ये आपल्याला फेडायचे आहे.
- रक्कम – रु. 25,000 ते रु.5 लाख
- कार्यकाळ – 12 महिने ते 60 महिने
◾कर्जाचा व्याजदर
आयडीबीआय बँकेमध्ये पर्सनल लोन चा इंटरेस्ट रेस्ट 13.59% ने सुरु होतो तसेच तुम्ही हे कर्ज 5 वर्षांमध्ये फेडू शकतात. नोकरीदार व पगारावर असणारे तसेच रिटायर असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या निकषाप्रमाणे आयडीबीआय बँक पर्सनल लोन देते.
IDBI बँकेच्या नियमाची तपासणी करून तसेच तुमच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पाहणी करून ती बँक ग्राहकांना फक्त 10 मिनिटांमध्ये पर्सनल लोन देते आणि यानंतरची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे. ग्राहकांना पर्सनल लोन सॅक्शन करण्याकरिता जास्त प्रमाणात धावपळ देखील करावी लागत नाही.
◾आवश्यक कागदपत्रे
- दोन पासपोर्ट फोटो ,मतदार ओळखपत्र, पासपोर्ट ,ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून वीज, पाणी, टेलिफोन यांची बिले,
- घराचे एग्रीमेंट, घराच्या निवासाचा पत्ता किंवा गेल्या तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट, गेल्या तीन महिन्याची पगार स्लीप, फॉर्म न. 16. इत्यादी.
- जर ग्राहकांना अजून काही माहिती हवी असेल तर ग्राहक आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट देखील देऊ शकता आणि अधिक माहिती प्राप्त करू शकता.