व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 10 वी पासवर 476 जागांसाठी मेगा भरती

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

पदसंख्या

  • एकूण – 476 रिक्त जागा

पदांचा तपशील (नॉन-एक्झिक्युटिव्ह)

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant)
  • कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक (Junior Quality Control Analyst)
  • अभियांत्रिकी सहाय्यक (Engineering Assistant)
  • तांत्रिक परिचर (Technical Attendant)

शैक्षणिक पात्रता

  • सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचली.

वयोमर्यादा (Age Limit for IOCL Recruitment 2024)

  • या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

  • 300 रुपये (एससी/एसटी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्थ शुल्क आकारलेले नाही)

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

  • 22 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 21 ऑगस्ट 2024

अर्ज पद्धती (How to apply IOCL Recruitment)

  • ऑनलाईन

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात (IOCL Bharti 2024) तले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार IOCL कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

हे हि वाचा…

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा